एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प    |    भामरागड

शाळा व्यवस्थापन समिती

शाळा व्यवस्थापन समिती (शासकीय आश्रम शाळा)
अ.क्र शाळेचे नांव समीती अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य सदस्य सचिव सहसचिव शिक्षक प्रतिनिधी वर्ग प्रतिनिधी विद्यार्थी प्रतिनिधी विद्यार्थीनी प्रतिनीधी
1 शासकीय आश्रमशाळा, जारावंडी श्री.सुधाकर बी.टेकाम - श्री.रमेश दुग्गा
श्री.सुरेश दुग्गा
श्री.यशवंत नरोटे
श्री.गजानन नरोटे
सौ.रजनी जी. आतला
सौ.पंचफुला एन.उसेंडी
श्री.बी.एम.पंधरे (मुख्याध्यापक) श्री.एन.बी.दुधे (पुरुष अधिक्षक)
कु.आर.ए.इंजाळकर (महिला अधिक्षीका)
श्री.एम.के.गेडाम (माध्य.शिक्षक) श्रीमती आर.एफ.कुळमेथे (स्वंयपाकी) वर्ग 4 प्रतिनिधी प्रकाश रामचंद्र तिर्की कु.श्रृती विलास कुमरे
2 शासकीय आश्रमशाळा, कसनसुर श्री.सैनु पांडू झुरे - श्री.प्रकाश मनिराम इष्टाम
श्री.गिरमा डोंगी पुंगाटी
श्री.कानो वुधु गोटा
श्री.दशरथ जानु पोटावी
सो.वनिता संदिप गावडे
श्री.सुधाकर हेडो
श्री.दुलसा गावडे
श्री.रुषी विरजा मडावी
श्री.डी.एस.कुळमेथे
(मुख्याध्यापक)
श्री.डी.सी.हिचामी(पुरुष अधिक्षक)
कु.एस.पी.वाकडे (स्त्री अधिक्षीका)
श्री.पी.एम.चिमूरकर (माध्य.शिक्षक) श्रीमती.कमल मधुकर नरोटे (स्वंयपाकी) (वर्ग 4 प्रतिनिधी) मल्लेश कुल्लु गोटा वर्ग (11 वी कला) कु.करिष्मा मन्नु आतला (वर्ग 11 वी विज्ञान)
3 शासकीय आश्रमशाळा, हालेवारा सौ.इंदिरा साईनाथ मडावी श्री.सुधाकर गोटा श्री.सुरेश डुहटा मट्टामी
श्री.बुच्चा पुंगाटी
सो.देवल सेवकराम किरंगे
सौ.सुनिता सैनु किरंगे
कु.पी.ए.मडावी (महिला अधिक्षीका)
श्री.के.डी.लेकामी (पुरुष अधिक्षक)
श्री.गौरव चंद्रशेखर बोपचे श्री.बनय्या एल. मडावी श्री.सुधाकर पी. पल्लो प्रियांशु साईनाथ मडावी बालाजी भुऱ्या कोंदामी कु.निशा रमेश नरोटे
4 शासकीय आश्रमशाळा, तोडसा श्री.गोमजी मट्टामी श्री.कन्ना तिम्मा श्री.साबुराम धुर्वा
श्री.सुभाष आत्राम
सौ.पिलीबाई गावडे
कु.रिना रापंजी
श्री.पुनाजी गावडे
श्री.रमेश गोटा
श्री.आर.एम.गावडे (पुरुष अधिक्षक)
कु.एम.एम.मोहोड (महीला अधिक्षीका)
कु.व्हि.एस.हिचामी
श्री.आर.एस.सेडमाके
श्री.एम.के.उसेंडी
श्री. एम. बी. बारसागडे श्री.टी. के.वाकूडकर (उ.मा.शि)
श्री.एस.एस.येरके (उ.मा.शि)
कु.व्ही.एस.हिचामी (प्राथ.शिक्षीका) कु.सिम्मा एक्का वर्ग 12 वी - कु.अंबिका जयराम लकडा वर्ग 11 वी
5 शासकीय आश्रमशाळा, जांबिया श्री.दिलीप लक्ष्मण मडावी श्री.संजय के. पुंगाठी श्री.किशोर हिचामी
श्री.चंदु मंगरु हेडो
श्री.चेतन झुरु पुंगाटी
सौ.कविता शिवाजी उसेंडी
सौ.सगुना दुलसा हिचामी
श्री.एम.एम.टेभुर्णीकर (अधिक्षक)
सौ.मिना नागेश मेश्राम
श्री.प्रमोद विठठलराव कोठारे (मुख्याध्यापाक) कु.आर.एम.गावराने (प्र.अधिक्षीका)
श्री.एम.एम.टेभुर्णीकर (अधिक्षक)
श्री.डी.ए.निलेकार अमित साधु गोटा मनेश साधु पदा
कु.अंकित साधु पदा
6 शासकीय आश्रमशाळा, ताडगांव श्री.लालसुजी आत्राम श्री.विलास आत्राम सौ.कविता येतमवार
सौ.मिरगी वाचामी
श्रीमती एम.एस.सिडाम
कु.ए.एस.वेलादी
श्री.ए.ए.रामटेके (माध्य.मुख्याध्यापक) श्री.बि.एस.गजभिये (अधिक्षक) कु.के.एस.चल्लावार (प्राथ.शिक्षक)
श्री.एस.एस.धंदर (प्राथ.शिक्षक)
श्री.एस.ए.शेख (LA)
श्रीमती.पी.एस.धोटे (माध्य.शिक्षक)
अजय कूमा पुंगाटी वर्ग 9 वा दिपक वसंत ईष्टाम वर्ग 9 वा कु.नंदिनी काशिनाथ मडावी वर्ग 9 वा
7 शासकीय आश्रमशाळा, कोठी श्री.चिन्ना दोगे मट्टामी श्री.सैनु पुसु मट्टामी कु.एन.ए. ढाकरे, (महिला अधक्षिका)
श्री.सैन्नु मंगरु मट्टामी
श्री.रानू मुसरा मट्टामी
श्री.गिसू गुंडरु मट्टामी
श्री.दानू सोमा मुहंदा
सौ.बेबी रैनु आलामी
सौ.जानो बाजू मट्टामी
श्री.लालसू चुक्कु मट्टामी
श्री.के.एल.सिडाम (प्रभारी मुख्याध्यापक) श्री.एस.एस.आमनेरकर (अधिक्षक)
श्री.व्ही.डी.सिडाम, (माध्यमिक शिक्षक सेवक)
शिवाजी सैनू वड्डे वर्ग 9 वी कु.लक्ष्मी मुन्सी धुर्वा वर्ग 10 वी नरेश कटिया तेलामी वर्ग 10 वा
8 शा. मा.आ.शा. लाहेरी श्री. एल. एम. बोगामी श्री. रोषण आर वड्डे श्री.केये इरपा कुडयामी
श्री.गुंडरु पुसु पुंगाटी
श्री. सैनु पुंगाटी
श्रीमती वर्षा परसा
सौ.बुजी राजेश काळंगा
श्री.झुरु मिच्चा
श्री.रमेश मंगरु मडकामी
श्री.संदिप वड्डे
श्री.मासु पुसु महाका
श्री.मादी मिच्छा
श्री. ङिजी रांपजी श्री.आर.ए. हारमे
कु. जी. एस. बोमावार
श्री.डी.एम.सिडाम श्री.आर.एच.आलाम,
श्री.एस.एस.नरताम, चतृर्थ कर्मचारी
दिनेश चमरु पुंगाटी 1.कु.सरीता आर पुंगाटी
2. कोमल गोंगलु तिम्मा

समितीचे कार्य

  • शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता स्वच्छता, आरोग्य, सुरक्षा, भोजन विद्यार्थ्याचा सर्वांगिण विकास व मुलभुत सुविधासाठी अल्पकालीन दीर्घकालीन नियोजन करणे.
  • शाळेस भेट शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थितीची खात्री करणे.
  • आश्रम शाळेत अभ्यासक्रमानुसार शिकविल्या जाते किंवा नाही यांची खात्री करणे.
  • डी.बी.टी धोरणाची प्रभावी अंमलबजावणी बाबता पालकांमध्ये जागृती निर्माण करणे.
  • विद्यार्थ्याची दैनदिन उपस्थिती बाबत देखरेख करणे.
  • शासन निर्णयातील परीशिष्ठ अ मध्ये दिलेल्या सर्व प्रकारचे कामे व विद्यार्थ्याच्या भल्यासाठी आवश्यक असलेली कामे करवून घेणे.

वित्तीय अधिकार

  • शाळा व्यवस्थापन समीतीस एकुण रुपये 5 लाख इतका निधी देण्यात येत असून निधी तातडीची कामे वेळेत पुर्ण करणे करीता (अस्वच्छता, आरोग्य, पोषन, सुरक्षिता, व शैक्षणिक गुणवत्तेचे प्रश्न) या निधीतील रुपये 3.25 लाख इतका निधी राखीव ठेवण्यात येईल.
  • आरोग्य विषयक सेवासाठी 1 लाख निधी राखीव ठेवण्यात येईल. विद्यार्थ्याच्या भल्यासाठी शैक्षणिक उपक्रम स्पर्धा आवश्यक खरेदी करीता 50 हजार रुपये रक्कम वापरता येईल.
  • वरील मुदयापैकी काही खर्च अत्यंत तातडीचा असु शकतो त्यासाठी मुख्याध्यापक याच्याकडे रुपये 15 हजार व अधिक्षक, अधिक्षीकाकडे प्रत्येकी 5 हजार पेटी कॅश देण्यात येईल.