आदिवासी भामरागड तालुक्यातील दुर्गम अशा जारेगुडा गावातील नाव चालवून आजची स्त्री कुणावरही विसंबून न राहता स्वतःचे काम स्वतः करु शकते या ओळींना सार्थ करुन दाखविणाऱ्या आदिवासी माऊलींचे मा. शुभम गुप्ता, प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, एकात्मिक आदिवासी वि�
आदिम जमातीचे संरक्षण तथा विकास कार्यक्रम सन 2016-17 या वर्षातील Providing Assistance for Vegetable Sell Mobile Van & Temporary Shelter या योजनेअंतर्गत काटवेली शेतकरी स्वयंसहायता बचत गट, पल्ली ता. भामरागड तसेच सरस्वती स्वयं सहाय्य बचत गट जवेली मु. पो.ता.एटापल्ली यांना मा. श्री. शुभम गुप्ता प्रकल्प अधिकारी तथा सहाय�
विशेष केंद्रीय सहाय्य योजनेच्या अंतर्गत अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्याच्या शेतात नवीन विहीर खोदून सिमेंट कॉंक्रिटचे बांधकाम करणे
विशेष केंद्रीय सहाय्य योजनेच्या अंतर्गत अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्याच्या मालाचे जतन करण्याकरिता कृषी गोदाम बांधण्यात आले
विशेष केंद्रीय सहाय्य योजनेच्या अंतर्गत अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्याच्या शेतात शेत तळे तयार करण्यात आले