यशोगाथा
Providing Assistance for Vegetable Sell Mobile Van & Temporary Shelter
Date : 14-03-2022
आदिम जमातीचे संरक्षण तथा विकास कार्यक्रम सन 2016-17 या वर्षातील Providing Assistance for Vegetable Sell Mobile Van & Temporary Shelter या योजनेअंतर्गत काटवेली शेतकरी स्वयंसहायता बचत गट, पल्ली ता. भामरागड तसेच सरस्वती स्वयं सहाय्य बचत गट जवेली मु. पो.ता.एटापल्ली यांना मा. श्री. शुभम गुप्ता प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्या हस्ते भाजीपाला विक्री करणेकरिता Vegetable Sell Mobile Van देण्यात आली.







